Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

rss chief mohan bhagwat
मुंबई

RSS Chief Mohan Bhagwat : धर्म विचारून मारले. हिंदू असे कधीही करणार नाही, सरसंघचालकांचे पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भाष्य

लढाई ही धर्माची आणि अधर्माची आहे. धर्म विचारून मारले. हिंदू असे कधीही करणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले आहे.

Pahalgam Attack
देश-विदेश

Pahalgam Attack : दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीत पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या निर्णयांना सर्वपक्षीय पाठिंबा

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर 24 एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली आणि सरकारने घेतलेल्या तात्काळ उपाययोजनांची माहिती दिली.

Pahalgam Attack
मुंबई

Pahalgam Attack : महाराष्ट्र सरकारची कामगिरी, पहलगाम हल्ल्यानंतर पाचशे पर्यटक राज्यात परतले

पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा बळी गेल्यानंतर काश्मीरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण हाेते. मात्र, राज्य सरकारने त्यांची काळजी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या २ दिवसांत आतापर्यंत सुमारे ५०० पर्यटक राज्यात परतले आहेत.

Rohini Khadse
मुंबई

Rohini Khadse : लाेकांच्या करातून पैसे, उपकाराची भाषा करू नका, राेहिणी खडसे यांनी नरेश म्हस्केंना सुनावले

रेल्वेने गेलेल्या लाेकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानाने परत आणले, असे विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले. यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष राेहिणी खडसे यांनी त्यांना सुनावले आहे. लाेकांच्या टॅक्समधील पैशातून मदत केली. उपकाराची भाषा करू नका असे खडसे म्हणाल्या.

Thackeray group
महाराष्ट्र

Thackeray group सर्वपक्षीय बैठकीची मागणी पण स्वत:च बैठकीला गैरहजर, ठाकरे गटाने दिले हे कारण!

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून सुमारे २६ पर्यटकांची हत्या केली. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु, या बैठकीला ठाकरे गटाचे नेते गैरहजर राहिले. वास्तविक बैठक घ्यावी अशी मागणी ठाकरे गटाकडूनही करण्यात आली हाेती.

Nitesh Rane
मुंबई

Nitesh Rane : शेंबड्या लोकांना तुम्ही देशाचे प्रश्न काय विचारता? नितेश राणे यांचा संजय राऊतांवर हल्लाबाेल

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांसह 26 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहलगाम येथील हल्ल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावरून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी राऊतांवर जाेरदार हल्लाबाेल केला आहे. शेंबड्या लाेकांना तुम्ही देशाचे प्रश्न काय विचारता असा सवाल त्यांनी केला.

Chief Minister
मुंबई

सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीबद्दल मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांचे अभिनंदन

शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या आतापर्यंतच्या अंमलबजावणीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांचे तसेच जिल्हाधिकारी आणि सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Chitra Tripathi
देश-विदेश

Chitra Tripathi : पहलगाम हल्ल्याचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकार चित्रा त्रिपाठी यांना स्थानिकांचा घेराव; ‘गोदी मिडिया’ विरोधात घोषणा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या एबीपी न्यूजच्या वरिष्ठ पत्रकार चित्रा त्रिपाठी यांच्यावर स्थानिकांकडून हल्लासदृश घेराव करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्रिपाठी या घाबरलेल्या अवस्थेत आपले काम करत असल्याचे स्पष्टीकरण देत आहेत, मात्र उपस्थित जमाव त्यांच्यावर घोषणाबाजी करत राहतो.

Saket Gokhale
देश-विदेश

Saket Gokhale : तृणमुल खासदार साकेत गोखले यांच्या वेतनावर न्यायालयाची अटॅचमेंट!

तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांस खासदार म्हणून मिळणाऱ्या वेतनावर अटॅचमेंट लावण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. गोखले यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे माजी राजदूत लक्ष्मी पुरी यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानी प्रकरणात ही कठोर कारवाई करण्यात आली.

Karachi stock market
देश-विदेश

Karachi stock market : भारताच्या कठोर निर्णयांचा परिणाम! पहलगाम हल्ल्यानंतर कराची शेअर बाजारात २% घसरण, गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता

जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात उचललेल्या कठोर पावलांचा आर्थिक परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. पाकिस्तानच्या कराची शेअर बाजारात (KSE-100) आज २% पेक्षा अधिक घसरण नोंदवण्यात आली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देश-विदेश

अटारी, हुसेनी वाला आणि सद्की येथील रिट्रीट सेरेमनीतील हस्तांदोलन बंद करण्याचा बीएसएफचा निर्णय

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी हिंदू पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

देश-विदेश

पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आसाममधील एआययूडीएफ (AIUDF) पक्षाचे आमदार अमिनुल इस्लाम यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.