Kashmir : दहशतवादाविराेधात काश्मीरमधील नागरिक रस्त्यावर
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त हाेत आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त हाेत आहे.
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बारामती दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचारात कसूर झाल्याच्या प्रकार समोर आला आहे
निष्पाप नागरिकांची त्यांचा धर्म विचारून हत्या करण्यात आली. देशात व समाजात उभी फूट पाडण्याचा हा प्रयत्न असून हल्लेखोरांवर अतिशय कडक व टोकाची कारवाई होईल
नाशिकच्या काठे गल्लीतील सातपीर दर्गा न्यायालयाने अनधिकृत ठरवलेला नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दर्गा ३५० वर्षांपूर्वीचा आहे. या दर्ग्यावर कारवाई करणे चुकीचे आहे. दंगा करणाऱ्यांचे ऐकल्यानेच दंगल झाली आहे.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात मंगळवारी झालेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा. इस्रायलप्रमाणे हल्लेखोरांना धडा शिकवावा असे त्यांनी म्हटले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात देशातील २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचाह समावेश आहे.
पहलगाम हल्ल्यात राज्यातील पाच पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे नातेवाईक देखील पुन्हा परत कसे जायचे याची वाट पहात आहेत.
मुंबईवर 26 नोहेंबर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले पोलिस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली.
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये काही पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला. याबाबत सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. हाराष्ट्राते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठी पर्यटक प्रगती जगदाळे हिच्या वडिलांना आणि काकांना धर्म आणि नाव विचारून डोळ्यादेखत गोळ्या घालण्यात आल्या.
महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. मनसेमुळेच हिंदीची सक्ती हटल्याचही ते म्हणाले.
राज्यात हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. या संदर्भातील पुढील शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. आपण हिंदी भाषा एवढ्यासाठीच घेतली होती की, ती मराठीशी मिळती जुळती आहे आणि देवनागरी लिपीत आहे,” असेही दादा भुसे यांनी सांगितले.