Madras High Court : हिंदू धार्मिक चिन्हांवर अश्लील विनोद : मद्रास उच्च न्यायालयाचा डीएमके मंत्री पोनमुडी यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचा आदेश
तमिळनाडूचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री के. पोनमुडी यांनी शैव आणि वैष्णव संप्रदायाच्या धार्मिक चिन्हांवर अश्लील आणि अपमानास्पद मजकूरातून विनोद केल्याच्या प्रकरणावर मद्रास उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे.











