Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे

Yogesh Kadam माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन राजकारणासाठी वापर, योगेश कदम यांचा विरोधकांवर आरोप

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन विरोधक राजकारणासाठी वापर करत आहे. आमच्या सरकारची पॉलीसी महिलांच्या अत्याचाराबाबत झीरो टॉरलन्स आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानी नंबरवरून हल्ला करण्याची धमकी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानी नंबरवरून व्हाट्सअँपवरून हल्ला करण्याची धमकी देण्यात आले आहे. स्वतःला मलिक शहबाज हुमायून राजा म्हणविणाऱ्याने हा हल्ला करण्याची धमकी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानी नंबरवरून व्हाट्सअँपवरून हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र

अधिक संवेदनशील राहून बोलावे लागेल, गृहराज्यमंत्री योगेश कदम याना मुख्यमंत्र्यांनी सुनावले

शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली त्यात कुठेही पीडितेकडून प्रतिकार झाला नाही. बसच्या आजूबाजूला काही लोक उभे होते. पण प्रतिकार न झाल्यामुळे याबाबत कुणाला शंका आली नाही

Datta Gade
महाराष्ट्र

Datta Gade पोलीस आयुक्त गुणाटमध्ये जाऊन ग्रामस्थांचा सत्कार करणार, गाडे होता आत्महत्येच्या विचारात

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडण्यास मद्त करणाऱ्या गुणाट येथील ग्रामस्थांचा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सत्कार करणार असून एक लाखाचे बक्षीसही देणार आहेत. गाडे आत्महत्या करण्याच्या विचारात होता, असेही त्यांनी सांगितले.

पुणे

Datta Gade स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी नव्हे तर ग्रामस्थांनी पकडले?

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे Datta Gade याला शिताफीने पकडल्याची दावा पोलिसांनी केला आहे. मात्र गुनाटः येथील ग्रामस्थांनी पोलिसांनी नव्हे तर ग्रामस्थांनी गाडे याला पकडल्याचा दावा केला आहे. काही पोलिसांनी माझ्याकडून आरोपीला हिसकावून नेल्याचे एका ग्रामस्थाने सांगितले.

पुणे

Sanjay Raut गृह राज्यमंत्री दिव्यच, बलात्कार घटनेवर संशयामुळे संजय राऊतांचा योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल

सर्व घटना शांततेत घडल्यामुळे बाहेर काही कळलं नाही. गृहराज्यमंत्र्यांची ही अशी भूमिका? एका मुलीवर बलात्काराची घटना घडते आणि गृहराज्यमंत्री म्हणतात की तिने फोर्सफुली किंवा स्ट्रगल केलं नाही.

Massajog murder case
महाराष्ट्र

Massajog murder case : मस्साजोग हत्याकांड: 81व्या दिवशी आरोपपत्र दाख; खंडणी, मारहाण, खुनाची एकमेकांशी लिंक‎

मस्साजोग (ता.केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या झाली होती. या घटनेनंतर ८१ व्या दिवशी सीआयडी व एसआयटीने गुरुवारी १ हजार पानांचे दोषारोपपत्र बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दाखल केले. यात आतापर्यंत ८ आरोपींना अटक झालेली असून कृष्णा आंधळे फरार आहे.

Nilesh Rane
महाराष्ट्र

Nilesh Rane : पुन्हा एन्काऊंटर स्कॉड आणा, निलेश राणे यांची स्वारगेट बलात्कार घटनेवरून मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मी फडणवीस साहेबांना पुन्हा एन्काऊंटर स्कॉड आणा अशी विनंती करणार आहे, असे सांगत आमदार निलेश राणे यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.

Vicky Kaushal
महाराष्ट्र

Vicky Kaushal :विकी कौशल म्हणाला..छावा हा चित्रपट केल्यानंतर मला कणा या शब्दाचा अर्थ समजला!

राज ठाकरेंनी जेव्हा मला सांगितलं की कुसुमाग्रज यांची एक कविता कणा तुम्हाला म्हणायची आहे. मी त्यांना विचारले ,सॉरी पण कणा याचा अर्थ काय असतो. त्यावर त्यांनी म्हटलं कणा म्हणजे स्पाईन… छावा हा चित्रपट केल्यानंतर मला कणा या शब्दाचा अर्थ समजला, असा ही कविता म्हणण्याचा किस्सा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने सांगितला.

Yogesh Kadam
महाराष्ट्र

Yogesh Kadam बलात्कार पीडितेवर संशय? गृह राज्य मंत्र्यांवर विरोधक पडले तुटून

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेने विरोध केला नाही असे सांगत तिच्यावर संशय व्यक्त करणारे वक्तव्य गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी केल्याचा आरोप करत विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहेत

महाराष्ट्र

Devendra Fadnavis मुख्यमंत्र्यांनी केला हा विक्रम, एकाच वेळी 6854 अधिकाऱ्यांची घेतली बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ आणि अजित पवार यांच्या उपस्थित 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा अंतरिम आढावा घेण्यात आला.

पुणे

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अखेर पोलिसांकडून अटक

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून .मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे.