Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

Santosh Deshmukh उज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे अन्नत्याग आंदोलन मागे

विशेष प्रतिनिधी बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची घोषणा […]

मुंबई

Supriya Sule पुण्यात कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा, स्वारगेट बलात्कार घटनेवर सुप्रिया सुळे यांचा संताप

पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यावर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे, असा संताप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

Jayant Patil
पुणे

Jayant Patil बावनकुळे यांच्यासोबत भेट, जयंत पाटील म्हणाले हे खेदजनक!

विधानसभा सदस्य म्हणून एखाद्या मंत्र्याला त्यांच्या विभागाच्या कामासंदर्भात भेटणे हे काही गैर नाही. तरीही प्रसारमाध्यमे अशा प्रकारच्या बातम्या बनवितात हे खेदजनक असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र

माझ्या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था मी बिघडू देणार नाही, मुरलीधर मोहोळ यांच्या पोलिसांना सूचना

माझ्या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था मी बिघडू देणार नाही. त्याबाबत पोलिसांना सूचना केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्य मंत्रीमुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महाराष्ट्र

Rupali Chakankar स्वारगेट बलात्कार घटनेतील आरोपीचा सीडीआर काढून लोकेशननुसार माग, रूपाली चाकणकर यांची माहिती

स्वारगेट बलात्कार घटनेतील आरोपीच्या शोधासाठी आठ पोलीस पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण आणि स्वारगेट भागात आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

मुंबई

Ujjwal Nikam संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्जवल निकम विशेष सरकारी वकिल

संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे.

पुणे

Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्याचे ‘सामना’तून कौतुक

पारदर्शक कारभाराची हमी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू केलेल्या लढ्याचे शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात कौतुक करण्यात आले आहे.

Eknath Shinde
महाराष्ट्र

Eknath Shinde :काळे धंदे बाहेर काढेल, म्हणून लागली मिरची, नीलम गोऱ्हे यांच्या समर्थनार्थ एकनाथ शिंदे मैदानात

डॉ. नीलम गोऱ्हे खरं बोलल्या. काहीही खोटं बोलल्या नाहीत. गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढेल, त्यामुळे त्यांना मिरची लागली. समोर लेना बँक आहेत, म्हणून ते जे बोलल्या ते कटू सत्य आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोऱ्हे यांचे समर्थन केले.

Neelam Gorhe
महाराष्ट्र

Neelam Gorhe : खरं बोलल्या. काळे धंदे बाहेर काढेल, म्हणून लागली मिरची, नीलम गोऱ्हे यांच्या मदतीला आले एकनाथ शिंदे

डॉ. नीलम गोऱ्हे खरं बोलल्या. काहीही खोटं बोलल्या नाहीत. गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढेल, त्यामुळे त्यांना मिरची लागली. समोर लेना बँक आहेत, म्हणून ते जे बोलल्या ते कटू सत्य आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोऱ्हे यांचे समर्थन

villagers massajog
महाराष्ट्र

मागण्यांची अंमलबजावणी होत नाही आंदोलन स्थळावरून उठणार नाही, मस्साजोगच्या गावकऱ्यांचा निर्धार

जोपर्यंत आश्वासन मिळत नाही आणि मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन स्थळावरून उठणार नाही असा पवित्रा बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या
गावकऱ्यांनी घेतला आहे.

मुंबई

Manoj Jarange मनोज जरांगे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने, म्हणाले शिंदे मुख्यमंत्री असते तर…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी स्तुतीसुमने उधळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे .