Praful Patel : विलीनीकरणा विचार नाही, प्रफुल्ल पटेल यांचे शरद पवार गटाच्या नेत्यांना थेट उत्तर
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते दोन्ही गटांचे विलीनीकरण व्हावे यासाठी वेगवेगळे दावे करत असताना अजित पवार गटाचे ज्येष्ट नेते प्रफुल्ल पटेल यांनी मात्र कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आज आमच्यापुढे विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नसल्याचे त्यांनी सांगितले.











