बाळासाहेबांच्या विचारांपासून शिवसेना दूर नेण्याचा प्रयत्न झाला म्हणूनच उठाव, एकनाथ शिंदे म्हणाले आता दुसरा टप्पा
विशेष प्रतिनिधी मुंबई : "बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांपासून शिवसेना दूर नेण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा 2022 मध्ये आम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला. त्या निर्णयाला महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारले आणि त्यानंतर पक्षाची ताकद सातत्याने वाढत













