दुसऱ्यांची मुले चोरण्यापेक्षा तुमची मुले मोठी करा ना… शर्मिला ठाकरे यांचा भाजपवर संताप
विशेष प्रतिनिधी मुंबई : ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा पक्ष फोडण्यात आला. दुसऱ्यांची पक्ष कशाला फोडता. तुम्ही तुमची मुले मोठी करा ना… दुसऱ्यांची मुले चोरण्यापेक्षा भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , विश्व हिंदू परिषदेत













