शंभुराज देसाई काढणार जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीचा वचपा!
विशेष प्रतिनिधी सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडून झालेल्या धक्काबुक्कीचा वचपा काढण्याच्या मनस्थितीत शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री शंभुराज देसाई असून त्यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. आता जी परिस्थिती निर्माण झाली













