Pune: पुण्यात तब्बल 22 दिवसांत 452 मिमी पावसाची नोंद; 12 वर्षांचा ‘तो’ रेकॉर्ड मोडला!
विशेष प्रतिनिधी पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही सलग तिसऱ्या दिवशी पुणे घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. आता पुढील दोन दिवस पुण्यात पावसाचा जोर













