पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंच्या खूपच पुढे, चंद्रकांत पाटील यांचे शरद पवारांना उत्तर
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंच्या खूपच पुढे आहेत, त्यांची तुलना होऊच शकत नाही, असे उत्तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना दिले आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी













