धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना फाेडण्यासाठी दाखविले आमिष, संजय राऊत यांचा आराेप
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर त्यांच्या वडिलांच्या पवनराजे निंबाळकर हत्येच्या खटल्याचा निकाल 'बाजूने लावून देण्याचे' आमिष दाखवण्यात आले, असा आराेप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. Omraje Nimbalkar













