नाईक – शिंदे वाद : नवी मुंबई मनपाच्या कार्यक्रमातून एकनाथ शिंदेंचे नाव वगळले
विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईतील विमानतळावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाचे निमंत्रण न देण्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा नवी मुंबई मनपाच्या कार्यक्रमातून एकनाथ शिंदेंचे नाव वगळले गेले आहे.













