जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा खासगी शाळांपेक्षाही चांगल्या, मुख्यमंत्र्यांकडून काैतुक
विशेष प्रतिनिधी पनवेल : आता राज्यातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा या खासगी शाळांपेक्षाही चांगल्या पाहायला मिळतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षण हे 90 टक्के खासगी शाळांपेक्षा चांगले असल्याचे काैतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. Devendra Fadnavis













