Sanjay Raut : मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांच्या निर्दोषमुक्तीला मेधा सोमैया यांचे हायकोर्टात आव्हान
विशेष प्रतिनिधी मुंबई : Sanjay Raut सोमैया विरूद्ध राऊत या मानहानीच्या खटल्यात मुंबई सत्र न्यायालयानं संजय राऊत यांच्या बाजूनं दिलेल्या निकालाला मेधा सोमैया यांच्याकडून आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. शिवसेना खासदार संजय राऊत













