शिंदे साहेबांचं प्लॅनिंग एकदम करेक्ट, ठाकरेंचे आमदारही फुटणार असल्याचा बच्चू कडू यांचा दावा
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे साहेबांचं नियोजन एकदम व्यवस्थित आणि करेक्ट असतं. बाळासाहेबांची शिवसेना खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत, असे सांगत ठाकरे गटाचे खासदार आल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ आमदारही येणारच असा













