BEST workers : बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप कायम; मुंबईत 2,766 पैकी फक्त 48 बस रस्त्यावर
विशेष प्रतिनिधी मुंबई : BEST workers बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे शुक्रवारी मुंबईतील बससेवा जवळपास पूर्णपणे ठप्प झाली. नियोजित 2,766 बसांपैकी अवघ्या 48 बस रस्त्यावर धावल्याने लाखो प्रवाशांचे मोठे हाल झाले.BEST













