पवनराजे निंबाळकर हत्या: माफीच्या साक्षीदाराची साक्ष अविश्वसनीय, संशयास्पद ठरल्याने सर्व आरोपी निर्दोश मुक्त
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशलकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर आज 20 अंतिम निकाल लागला आहे. या खटल्याचा संपूर्ण पाया ज्या माफीच्या साक्षीदारावर













