खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांत मिळून ७८.४९ टक्के पाणीसाठा
विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात १.९७ टीएमसी म्हणजेच













