खासदार पार्थ पवार २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामतीत कायनात दारा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार
विशेष प्रतिनिधी पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि खासदार पार्थ पवार यांचा विवाह निश्चित झाला आहे. पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाहसोहळा २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे पार पडणार आहे.













