BJP office : भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला शिवसेना नगरसेवकांकडून बेदम मारहाण
बदलापूरच्या कात्रप परिसरात एका हळदी समारंभात राजकीय वैमनस्यातून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणाचे नाक फ्रॅक्चर जाले असून, या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रोहन पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी या दोन्ही गटांवर बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
बदलापूर येथील कात्रप परिसरात एका हळदी समा










