Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे, National

महिला आरक्षण विधेयकाचा प्रदीर्घ प्रवास; अनेक प्रयत्न, सततचा संघर्ष आणि राजकीय पेच!

महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव असलेले ‘ महिला आरक्षण विधेयक ‘ मागील अनेक वर्षांपासून भारताच्या राजकारणातील एक महत्वाचा विषय राहिला आहे.’ नारी शक्ती वंदन अधिनियम ‘ नामंजूर झाल्यानंतर या विधेयकाचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे.

CM orders
मुंबई

CM orders : धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका, मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

राज्यात धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला दिले. नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणले. त्यांचे अभिनंदन. पण आता तेवढाच दमदार तपासही झाला पाहिजे. या प्रकरणातील सर्वच पॅटर्नचा तपास करा. कोणताही अँगल तपासून सूटू देऊ नका, असे ते म्हणाले.

Sheetal Tejwani
पुणे

Sheetal Tejwani : शीतल तेजवानीला उच्च न्यायालयाचा जामीन मंजूर, अटक आणि रिमांड प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचे निरीक्षण

पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तिची अटक आणि रिमांड प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याचे न्यायालल्याने म्हटले आहे. बावधन पोलिसांच्या कामकाजातील हलगर्जीपणाचा फायदा तेजवानीला झाल्याची चर्चा असल्याने पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

woman sexually
महाराष्ट्र

woman sexually : तरुणीवर लैंगिक अत्याचार करून नाशिकमध्ये आणखी एक धर्मांतराचा प्रकार

नाशिकमध्ये टीसीएस कंपनीमधील लव्ह जिहाद प्रकरणानंतर आता आणखी एक धर्मांतराचा प्रकार समोर आला असून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी तंजीर इनामदारला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.

pm modi
देश-विदेश

pm modi : नारी शक्ती’ची भरारी रोखली गेली आहे. त्यांची स्वप्ने निर्दयपणे चिरडली, पंतप्रधान मोदी यांनी मागितली माता आणि भगिनींची क्षमा

भारतीय ‘नारी शक्ती’ची भरारी रोखली गेली आहे. त्यांची स्वप्ने निर्दयपणे चिरडली गेली आहेत. महिला आरक्षण विधेयकातील दुरुस्ती मंजूर करणे शक्य झाले नाही. मी सर्व माता आणि भगिनींची क्षमा मागतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : नारीशक्तीला प्रत्येक हक्क, प्रत्येक न्याय आणि प्रत्येक सन्मान मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू, मुख्यमंत्र्यांचा इशारा

आमच्यासाठी महिला सशक्तीकरण फक्त भाषणांचा विषय नाही, तर एक बांधिलकी आहे. उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू आणि आपल्या नारीशक्तीला प्रत्येक हक्क, प्रत्येक न्याय आणि प्रत्येक सन्मान मिळवून देऊ,” असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे.

Nida Khan
महाराष्ट्र

Nida Khan : निदा खान या एचआर व्यवस्थापक नाहीत, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने

प्रसारमाध्यमांमध्ये ज्यांचा वारंवार उल्लेख टीसीएसच्या ( TCS) ‘एचआर व्यवस्थापक’ (HR Manager) म्हणून केला जात आहे, त्या निदा खान या एचआर व्यवस्थापक नाहीत. कर्मचारी भरती प्रक्रियेसाठीही जबाबदार नाहीत. . त्यांनी यापूर्वी ‘प्रोसेस त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे नेतृत्वविषयक अधिकार किंवा जबाबदाऱ्या नव्हत्या, असा खुलासा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने केला आहे.

Pankaj bhoyar
मुंबई

Pankaj bhoyar : सर्व माध्यमांच्या आणि सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे आता अनिवार्य, उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई

महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे आता केवळ सक्तीचेच नाही, तर अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून, थेट शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शुक्रवारी या निर्णयाची घोषणा केली.

Uncategorized

अशोक खरात च्या निकटवर्तीय शेळकेंचा अपघातात मृत्यू!नेमका कसा झाला अपघात?

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा निकटवर्तीय डॉ. जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला.

पुणे

लोकसभेच्या जागा वाढणार;महाराष्ट्रासाठी संधी की राजकीय पेच?

देशात लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.लोकसभेच्या एकूण जागा ५४३ वरून तब्बल 816 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

पुणे

पीपीपी रस्ते प्रकरणात अनियमितता? कमी काम, जास्त क्रेडिट नोट; पुणे महागरपालिकेचा भोंगळ कारभार उघड…

शहरातील विकास आराखड्यातील रस्त्यांच्या कामांबाबत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (PPP) मॉडेलवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र

मुलींचं आकर्षण;पैशाचा वाद! अमरावती लैंगिक शोषण प्रकरण उघडकीस कसं आलं?

शहरातल्या परतवाडा येथे अनेक मुलींचे शोषण आणि आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.