Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Nagpur NGO
महाराष्ट्र

Nagpur NGO : नागपुरात स्वयंसेवी संस्था संचालकावर धर्मांतरण व शोषणाचे गंभीर आरोप, एसआयटी चौकशीची मागणी

शहरातील मानकापुर परिसरात कार्यरत असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकावर धर्मांतरणासाठी दबाव, मानसिक छळ आणि महिलांचे शोषण केल्याचे गंभीर आरोप समोर आले असून, या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.

देश-विदेश

शिवसेना शिंदे गटात “फूट”? आमदार महेश शिंदे शंभूराज देसाईंवर बरसले…

राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा उफाळुन आला आहे.साताऱ्यातून शिवसेना गटातून अंतर्गत मतभेद उघड झाले असून, ‘ शिवसेना शिंदे गटात फूट?’ अशी त्यांचा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पुणे

पुणे जिल्हा परिषदेत 29 वर्षानंतर स्वीकृत सदस्य; कोणाला मिळणार संधी?

तब्बल २९ वर्षांनंतर पुणे जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य नियुक्तीची प्रक्रिया पुन्हा सुरू होत असल्याने जिल्हा राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर संबंधित अध्यादेश जारी झाल्याने आता या नियुक्त्यांना अधिकृत मार्ग मोकळा झाला असून, इच्छुकांमध्ये उत्सुकता आणि लॉबिंगला वेग आला आहे.

महाराष्ट्र

विधान परिषदेसाठी अजित पवार गटात रस्सीखेच; पुण्यातून कुणाला मिळू शकते संधी?

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महायुती आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र, पुणे

विराेधकांकडून देशातील 70 कोटी महिलांचा विश्वासघात, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबाेल

विरोधकांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून देशातील 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला. त्यांनी या विधेयकाची भ्रूणहत्या केली. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ही हत्या केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करून त्यांनी भारतातील समाजसुधारकांच्या विचारांवर एकप्रकारे तांडवच केले, असा हल्लाबाेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde : आता संघटना उभारणीच्या रणांगणात उतरा, एकनाथ शिंदे यांचे युवा सेनेला आवाहन

निवडणुका संपल्या, आता संघटना उभारणीच्या रणांगणात उतरा असे आवाहन देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सेनेवर मोठी जबाबदारी टाकली. “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” हे अभियान राबवत संघटना भक्कम करा आणि तरुणांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे, असा संदेश त्यांनी वरळीतील राज्यव्यापी मेळावा( महायुवोत्सवात) दिला. “आम्ही चालतो ती वाट, आम्ही रचतो तो इतिहास; भगवा आमच्या रक्तात आणि श्वासात आहे,” असे सांगत त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या शिस्तीचा ठसा प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्यात दिसलाच पाहिजे, असे सांगितले.

Donald Trump
देश-विदेश

Donald Trump : करार मान्य केला नाही तर पावर प्लांट आणि पूल उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

इराणने करार मान्य न केल्यास त्यांचे पावर प्लांट आणि पूल उद्ध्वस्त केले जातील. आता कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही,” असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : डेटा सेंटर कंपन्यांना त्वरित जागा द्या! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

मध्य आशियातील डेटा सेंटर क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. त्यामुळे करार झाल्यानंतर संबंधित कंपन्यांना त्वरित जागा आणि वीज उपलब्ध करून द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिले.

Navneet Rana
मुंबई

navneet rana : हिरव्या विषारी सापांना ठेचण्याचे काम आम्ही करणारच, नवनीत राणा यांचा पलटवार

हिरव्या विषारी सापांना ठेचण्याचे काम आम्ही करणारच. महिलांविषयी बोलण्याच्या आधी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या घरातही पाहिले पाहिजे. त्यांच्या घरी सुद्धा मुली आहेत, असा पलटवार माजी खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

पुणे

सोशल मीडियावर ‘३० टक्के मिळकतकर सवलत’चा मेसेज खोटा! पुणे महानगरपालिकेचे स्पष्टीकरण..

शहरात सध्या सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअ‍ॅपवर, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवासी मालमत्तेवर ३० टक्के मिळकतकर सवलत दिली जात असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पुणे

चाकणकर आणि ठोंबरे यांच्यातील वादाची ठिणगी पेटलेलीच; वादाची कारणं नेमकी काय?

राष्ट्रवादी अजित पवार गटातील दोन महिला नेत्यांमधील वाद सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे.पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर आणि पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे यांच्यातील अंतर्गत नाराजीपुरता मर्यादित न राहता राजकीय संघर्ष झाला आहे.