Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Maharashtra Politics, पुणे, महाराष्ट्र

परभणीत राजकीय हालचालींना वेग;संजय जाधवांच्या भाजपा प्रवेशानंतर जिल्ह्यातील संघर्ष वाढणार?

शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चांनी जोर धरला आहे.

महाराष्ट्र, पुणे

पुण्यात गाण्यावरून रणकंदन; माडवी हिडमा कोण होता?

:शहरातील विश्रांतवाडी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शासकीय वसतिगृहात घेण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी “ओ रे बंदूक वाले” या गाण्यावर नृत्य सादर केले. या गाण्यात माओवादी नेता मडवी हिडमा याचे कथित गौरवगान असल्याचा आरोप होत आहे.

पुणे

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटलांचे नरेंद्र मोदींना खास पत्र! ‘ नारीशक्ती विधेयकाचं”भरभरून कौतुक..

भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’च्या ऐतिहासिक अंमलबजावणीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

मुंबई, पुणे

चार शासकीय यंत्रणांची फसवणूक; सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात!

नगरसेवक सहर शेख यांनी बनावट जातीचा दाखला मिळवून अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.

Marathi Mandatory
मुंबई

Marathi Mandatory : रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी १ मेपासून मराठी अनिवार्य; नियम न पाळल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा

राज्यात १ मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा जाणणे अनिवार्य करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या निर्णयानुसार चालकांना मराठी भाषा वाचता आणि लिहिता येते का, याची तपासणी करण्यात येणार असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

Danish and Friend
महाराष्ट्र

Danish and Friend : दानिश आणि त्याच्या मैत्रिणीच्या वैयक्तिक वादातून निरपराध कर्मचाऱ्यांना गोवले, नाशिक टीसीएस बीपीओ प्रकरणात दावा

“माझ्या पतीचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. दानिश आणि त्याच्या मैत्रिणीच्या वैयक्तिक वादातून अनेक निरपराध कर्मचाऱ्यांना गोवण्यात आले आहे,” असा दावा नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ( Tata Consultancy Services (टीसीएस) बीपीओ प्रकरणातील अटकेत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणात महिलांवरील लैंगिक शोषण, विनयभंग, मानसिक अत्यार आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांखाली आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

State Government
मुंबई

State Government : उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी राज्य सरकारकडून तीन नवीन नियम जाहीर

राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने तीन सविस्तर मानक कार्यपद्धती (SOP) जाहीर केल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या (India Meteorological Department ) उष्णता सतर्कतेनुसार या उपाययोजना राबवण्यात येणार असून, उष्णतेमुळे होणारे आजार आणि मृत्यू कमी करण्याचा सरकारचा उद्देश आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Rupali Chakankar
मुंबई

Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांचा संतप्त सवाल; आरोपांमागे बदनामीचा डाव असल्याचा आरोप

राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चेत असलेल्या रुपाली चाकणकर यांनी आज सोशल मीडियावर सविस्तर भूमिका मांडत, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोपांवर जोरदार प्रतिवाद केला आहे. स्वतःवर आणि कुटुंबावर होत असलेल्या आरोपांना त्यांनी “कपोलकल्पित आणि हेतुपुरस्सर बदनामीचा भाग” असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

पुणे

पुणे काँग्रेसमध्ये राजकीय घमासान;अध्यक्षपदावरून शिंदे आणि जगताप यांच्यात जुंपली!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश करताना शहराध्यक्ष पदाचा शब्द देण्यात आल्याची चर्चा असलेले प्रशांत जगता सध्या पुण्यातील राजकीय घडामोडींमध्ये पुन्हा चर्चेत आले आहेत.

पुणे

नवीन गावांसाठी पुणे महापालिकेचा “मिशन ३२”प्लॅन!”शहर परिवर्तन समितीची”झाली स्थापना..

वाढत्या शहरी समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून ‘ शहर परिवर्तन समिती ‘ स्थापन करण्यात आली आहे.

महाराष्ट्र

‘ जय भीम ‘ घोषणेचे प्रणेते कोण?’ जय भीम ‘ घोषणा प्रथम कधी देण्यात आली?

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक आणि महान विचारवंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशभरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Uncategorized

नांदोशी येथे १६ एप्रिलला ‘संकल्प आणि श्रद्धांजली सभा’; रुग्णालयाला ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ नाव

लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला यापुढे ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ असे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा विश्वस्त मंडळाने केली आहे.