Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Medha Kulkarni
देश-विदेश

श्रद्धा भावनेने दान जमिनीचा विरोधी पक्षाच्या धनदांडग्या नेत्यांनी घेतलाय ताबा, वक्फ संशोधन विधेयक मांडताना खासदार डॉ . मेधा कुलकर्णी यांचा आरोप

श्रद्धा भावनेने दान केलेल्या जमिनीचा ताबा खाजगी आणि बेकायदेशीर पद्धतीने व व्यक्तिगतरित्या विरोधी पक्षाच्या धनदांडग्या नेत्यांनी घेतलेला असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे

पुणे

Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार असे का वागतात? आम्हाला ही कधी कधी राग येतो…

शरद पवार असे का वागतात? याबद्दल आम्हाला ही कधी कधी राग येतो. पण त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खासदार संजय राऊत यांना चांगलेच फटकारले आहे.

Manoj Jarange
महाराष्ट्र

शिंदे समितीला मुदतवाढ दिली, आता मनुष्यबळ देखील द्या, मनोज जरांगे यांची मागणी

सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ दिली ही चांगली गोष्ट आहे. सरकारचं कौतुक करतो. उदय सामंत यांचा सल्ला मी ऐकला आहे.

देश-विदेश

RBI : ५० रुपयांची नवी नोट चलनात येणार; गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची असेल स्वाक्षरी

भारतीय रिझर्व्ह बँक नवी चलनी नोट आणणार आहे. ही चलनी नोट ५० रुपयांची असून यावर आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांची स्वाक्षरी त्यावर आहे.

Aditya Thackeray
महाराष्ट्र

Aditya Thackeray : कोणी कोणाचं कौतुक करावे हा त्यांचा विषय, आदित्य ठाकरेही शरद पवारांवर नाराज

कोणी कोणाचं कौतुक करावे हा त्यांचा विषय आहे. जे महाराष्ट्राला लुटतात, पक्ष फोडतात, कुटुंब फोडतात आम्ही त्यांचं कधीच कौतुक करणार नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांविषयीची नाराजी व्यक्त केली आहे.

देश-विदेश

Elections इंडी आघाडीच्या चिंधड्या, आज निवडणूक झाल्या तर भाजपा एनडीएला ३४३

लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे नॅरेटिव्ह चालवून इंडी आघाडीने चांगली कामगिरी केली. मात्र गेल्या सहा महिन्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. इंडी आघाडीच्या चिंधड्या झाल्या आहेत.

Sharad Pawar
महाराष्ट्र

Sharad Pawar : तर शरद पवारांनी ठाकरेंची सत्ता वाचवली असती पण..

शरद पवारांनाही ठाकरेंपासून आणि संजय राऊतांपासून सुटका हवी होती. मनात आणलं असतं तर शरद पवारांनी सत्ता वाचवली असती पण त्यांनी ते केलं नाही, असे म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे

Jitendra Awad
महाराष्ट्र

Jitendra Awad : ठाकरे – पवार गटात क्दलगीतुरा, जितेंद्र आव्हाड यांनी तर चांगलेच सुनावले!

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यानंतर राजकारण चांगलेच पेटले आहे. ठाकरे गट आणि पवार गटात कलगीतुरा सुरू झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी झणझणीत उत्तर दिले आहे.

Pankaja Munde
महाराष्ट्र

Pankaja Munde : अवैध वाळू उत्खननामुळे वाढते गुंडगिरी, पंकजा मुंडे यांची कबुली

अवैध वाळू उत्खननामुळे सरकारचे मोठे आर्थिक नुकसान होते. सोबतच स्थानिक पातळीवर गुंडगिरीही वाढते, अशी कबुली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांचे विधान चर्चेत आहे

Rahul Solapurkar
महाराष्ट्र

Rahul Solapurkar, : राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा नाही, पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी केले स्पष्ट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. मात्र त्यांच्या विधानात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, असे सांगत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हा दाखल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : कुठलीही योजना बंद केलेली नाही, सुरू योजना चालवणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

लाडकी बहीण योजना बंद करणार, ही योजना बंद करणार, ती योजना बंद करणार असे असे आरोप होत आहेत. आम्ही कुठलीही योजना बंद केलेली नाही. ज्या योजना सुरु आहेत त्या चालवणारच आहोत, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Nitesh Rane
महाराष्ट्र

मदरसा शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे? नितेश राणे यांचा सवाल

मदरसा शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे? असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकुवा, नंदूरबारमध्ये मदरशांवर केलेल्या कारवाईबदल मत्स्य व बंदर मंत्री नितेश राणे यांनी स्वागत केले आहे.