Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Sanjay Gaikwad
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad किती लोक ठाकरे गटात राहतील आणि टिकतील, संजय गायकवाड यांचा सवाल

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जात आहे.

Ambadas Danve
महाराष्ट्र

Ambadas Danve समोरच्यांनी बाजार मांडलाय, अंबादास दानवे यांचा शिंदे गटावर आरोप

समोरच्या लोकांनी बाजार मांडला आहे. पैशांची ऑफर दिली जाते. कामांची ऑफर दिली जात आहे. खरेदी विक्रीचा व्यवहार केला जात आहे, असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अंबादास दनवे यांनी केला आहे

Chandrakantada Patil
पुणे

मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर, १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार

महायुती सरकारने घेतलेल्या मुलींच्या फी माफीसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर आले

Manoj Jarange
महाराष्ट्र

Manoj Jarange : मनोज जरांगे यांचे राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 15 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा केली होती. पण राज्य सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ देऊन ही समिती गॅझेटचा अभ्यास करणार असल्याचा अध्यादेश काढल्याने जरांगे पाटील यांनी 15 फेब्रुवारीपासून सुरू केले जाणारे राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित केल आहे. या 15 दिवसांत म्हणजे फेब्रुवारी अखेर पर्यंत सरकारने उर्वरीत 2 मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Uday Samant
महाराष्ट्र

Uday Samant : आम्ही देखील स्वबळाची तयारी ठेवू, उदय सामंत यांचा इशारा

महायुतीत लढायचं आमचं धोरण आहे, पण स्थानिक लेव्हलला काही लोकांना वाटत असेल की ते स्वबळावर लढणार आहेत तर आम्ही देखील स्वबळाची तयारी ठेवू, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

Donald Trump
देश-विदेश

Donald Trump : वाटाघाटी करण्यामध्ये त्यांचा कोणीही हात धरू शकत नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

वाटाघाटी करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणीही हात धरू शकत नाही. यामध्ये ते माझ्यापेक्षा कितीतरी पटींनी उत्तम आहेत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचे कोतुक केले.

मुंबई

Sharad Pawar शरद पवारांनी विश्वासघात केला, विनायक राऊत यांची टीका

शरद पवार साहेबांवर आम्ही विश्वास ठेवला होता. परंतू, त्यांनी विश्वासघात केल्याचे सिद्ध झाले आहे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे.

Harshwardhan Sapkal
महाराष्ट्र

ओसाड माळावरच्या जहागिरीला… म्हणून सपकाळ याना बसविले घोड्यावर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद म्हणजे जणू ओसाड माळावरची जहागिरी असे आता त्याच पक्षाच्या नेत्यांना वाटू लागले आहे.

Mahadev Munde
महाराष्ट्र

Mahadev Munde बीडमध्ये आणखी एक एसआयटी, महादेव मुंडे खून प्रकरणी तपासासाठी विशेष पथक

बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे खून प्रकरणी तपास करण्यासाठी विशेष पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. एकूण ५ सदस्य असलेल्या या विशेष तपास पथकामध्ये १ पोलीस निरीक्षक आणि ४ पोलीस हवालदारांचा समावेश आहे.

देश-विदेश

Jyotiraditya Shinde बाळासाहेबांचे आदर्श पायदळी तुडवून हिंदुत्वाचाच नव्हे तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचाही अपमान, ज्योतिरादित्य शिंदेही संजय राऊतांवर भडकले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना पुरस्कार प्रदान केल्याने शरद पवार यांच्यावर आगपाखड करणाऱ्या खासदार संजय राऊत याना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही सुनावले आहे

महाराष्ट्र

Eknath Shinde जिथे विचारांना लागली वाळवी, तिथे कसा राहिल राजन साळवी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

जिथे विचारांना लागली वाळवी, तिथे कसा राहिल राजन साळवी, असा बॅनर मी वाचला. तिकडे लागली वाळवी म्हणून इथे आले राजन साळवी अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांचे स्वागत केले.