Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

Bhaskar Jadhav भास्कर जाधवही उद्धव ठाकरेंना करणार जय महाराष्ट्र, उदय सामंत यांचे संकेत

कोकणातील उद्धवसेनेचे एकमेव आमदार आणि फायर ब्रँड नेते भास्कर जाधव उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणामुळे २६/११ च्या हल्ल्याला अंतिम न्याय ! देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे सुपूर्द करण्याला अमेरिकेने परवानगी दिली आहे. २६/११ च्या हल्ल्याला अंतिम न्याय मिळणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

Manikrao Kokate
महाराष्ट्र

Manikrao Kokate: शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी, माणिकराव कोकाटे माध्यमांवर खापर फोडत म्हणाले माझ्या वक्तव्याचा विपर्यास

एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देतो’ असे वक्तव्य केल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याची तुलना थेट भिकाऱ्याशी केल्याची टीका होत आहे. यावर कोकाटे यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं स्पष्टीकरण देत माध्यमांवर खापर फोडले आहे.

Suresh Dhas
महाराष्ट्र

Suresh Dhas : मुंडे यांच्या भेटीवर खुलासे करताना सुरेश धस यांची दमछाक

आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे वृत्त आल्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर कठोर टीका केली आहे. यावर पुढारी करता करता दस यांची पुरेवाट झाली आहे.

Suresh Dhas
महाराष्ट्र

Suresh Dhas : भेटायला जाण्याइतकी का माया फुटली, ते काय कोमामध्ये आहेत का? मुंडेंच्या भेटीवर जरांगेंचा सुरेश धस यांना संतप्त सवाल

म्हाला भेटायला जाण्याइतकी का माया फुटली, ते काय कोमामध्ये आहेत का? इतक्या क्रूर माणसाला भेटायला जाता तर मग गोरगरीब मराठ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा? देशमुख कुटुंब उन्हात पडलं आहे, तुम्ही झोपेत आहात का? असा संतप्त सवाल करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आमदार सुरेश धस यांना जाब विचारला आहे.

Love Jihad'
महाराष्ट्र

Love Jihad’ : राज्यात लवकरच ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा, विशेष समिती स्थापन

राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद व फसवणूक , बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे.

Amit Shah
महाराष्ट्र

Amit Shah : नवीन फौजदारी कायद्यांच्या अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील पोलीस, कारागृहे, न्यायालये, अभियोजन आणि फॉरेन्सिक यासंबंधीच्या विविध नवीन तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो (BPRD) चे महासंचालक, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) चे महासंचालक तसे

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणामुळे २६/११ च्या हल्ल्याला अंतिम न्याय ! देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे सुपूर्द करण्याला अमेरिकेने परवानगी दिली आहे. २६/११ च्या हल्ल्याला अंतिम न्याय मिळणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.Devendra Fadnavis

Minister Patil
महाराष्ट्र

Minister Patil : मुलींच्या फीमाफीसाठी मंत्री पाटील 100 कॉलेजेसना अचानक भेट देणार; मुलींना मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीत तक्रारी

महायुती सरकारने मुलींसाठी मोफत शिक्षण योजना जाहीर केली. मात्र, त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी शुक्रवारी पुण्यातील गरवारे कॉलेजला अचानक भेट देऊन मुलींना फीमाफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. लवकरच राज्यातील १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Dhananjay Munde and Suresh Dhas
महाराष्ट्र

Dhananjay Munde and Suresh Dhas धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात समेट, भेट झाली, तब्येतीची विचारपूस केली..

गेल्या दोन महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी बाबत धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांची भेट घेतली अशी चर्चा रंगली आहे.

Gulabrao Patil
महाराष्ट्र

Gulabrao Patil गुलाबराव पाटील म्हणाले म्हणून महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर यशस्वी

विशेष प्रतिनिधी जळगाव : विचारधारा सोडून ज्यावेळेस माणूस राजकारणामध्ये पुढचा प्रवास करत असतो त्यावेळेस विचारधारेमुळे, जोडलेले लोक बाजूला जातात. विचारधारा

Santosh Deshmukh
महाराष्ट्र

संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय, धनंजय देशमुख यांचा आरोप

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा आरोप त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे