Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

Ramdas Athawale धर्मांतर होऊ नये, पण लव्ह जिहाद’ कायद्याला विरोध, रामदास आठवले यांची स्पष्ट भूमिका

राज्यात लव्ह जिहाद कायदा लागू करण्यासाठी तयारी सुरू आहे. त्यासाठी समिती नेमली आहे. मात्र केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी या कायद्याला विरोध केला आहे.

Suresh Dhas
महाराष्ट्र

Suresh Dhas : माझ्या विरोधात कोणीतरी षडयंत्र रचतंय, आमदार सुरेश धस यांचा आरोप

मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्यावर टीकेचे मोहोळ उठले आहे. यावर माझ्या विरोधात कोणीतरी षडयंत्र रचतंय. आपण या षडयंत्राचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचा इशारा सुरेश धस यांनी दिला आहे.

Muralidhar Mohol
महाराष्ट्र

Muralidhar Mohol : सहकाराचे शिक्षण देणारे सहकार विद्यापीठ उभारणार, मुरलीधर मोहोळ यांची माहिती

सहकारविषयक अभ्यास करणारे, शिक्षण देणारे विद्यापीठ भारत सरकार उभे करत आहे. या संदर्भातील बिल लोकसभेसमोर अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मांडले गेले आहे. पुढच्या अधिवेशनात याची मंजुरी मिळविण्यावर काम होईल, अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Anjali Damania
महाराष्ट्र

Anjali Damania : हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटतच नव्हतं, अंजली दमानिया यांची सुरेश धस यांच्यावर टीका

बीडच्या मोर्चाच्या पहिल्या दिवसापासून मी कधीही सुरेश धस यांच्याबरोबर मोर्चाला गेले नाही. याचे कारण स्पष्ट होते. मी धनंजय देशमुख यांना बोलून दाखवले होते हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटत नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर केला आहे.

Gujarat
देश-विदेश

Gujarat : गुजरातमध्ये काँग्रेसला मिळेनात उमेदवार, निवडणुकीपूर्वीच २१५ उमेदवारांनी घेतली माघार

गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला उमेदवार मिळणेही अवघड झाले आहे. काँग्रेसच्या तब्बल २१५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : देशातील सगळयात चांगला सायबर फ्लॅटफॉर्म महाराष्ट्राचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

पोलीसांच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने देशातील सगळयात चांगला सायबर फ्लॅटफॉर्म राज्याने निर्माण केला आहे. केंद्र शासनाने १९४५ हा क्रमांक राज्याकरीता दिला असून तक्रारदाराला २४ तासाच्या आत कारवाई करुन अहवाल देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुणे

Ajit Pawar लगेच कोंबड्या मारून जाळून टाकू नका! जीबीएसवर खुलासा करताना अजित पवार यांचे आवाहन

जीबीएस हा आजार पाण्यामुळे झाल्याची चर्चा होती. मात्र, कोंबड्यांचे मांस खाऊन झाल्याचे पुढे येत आहे.

महाराष्ट्र

आका,आका…च्या जागी आता मांडवली मांडवली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा सुरेश धस यांच्यावर आरोप

धनंजय मुंडे यांचे प्रकरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व कमी करण्याकरता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार सुरेश धस यांना दिलेली सूचना होती.

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde होती दाढी म्हणून उध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

होती दाढी म्हणून उध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरु झाली विकासाची गाडी, असे म्हणत दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

महाराष्ट्र

Karuna Sharma देवेंद्र फडणीस यांची भेट घेणार, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणार, करुणा शर्मा यांचा इशारा

खूप काही पुरावे आहेत. ते मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे या भेटीत मी सर्व ब्रम्हास्त्र काढणार असल्याचा इशारा u मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा यांनी दिला आहे. K

Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut : लोक म्हणतच होते धस कधीही पलटी मारतील, संजय राऊत यांची टीका

भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय गदारोळात आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. मला तेव्हाच लोकांनी समजावलं की तुम्ही धसांची बाजू घेऊ नका. ते कधीही पलटी मारतील, अशी टीका त्यांनी केली आहे.बीडच्या लोकांनी मला त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असं सांगितलं होतं, असेही राऊत म्हणाले.

Manoj Jarange
महाराष्ट्र

Manoj Jarange मनोज जरांगे बालिश माणूस, नवनाथ वाघमारे यांचा हल्लाबोल

मराठा समाजासह सर्व समाजाला माहित होते की जरांगेंचं आंदोलन म्हणजे फुसका बार ठरणार आहे. जरांगेंच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु आहे. जरांगेंच्या बुडावर लाथ घालून बाहेर काढले पाहिजे