पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष, पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्यातील बहुचर्चित आणि तब्बल 20 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच्या सर्व आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष













