IAS officers : पावसाळी अधिवेशनाच्या काळात तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
विशेष प्रतिनिधी मुंबई : IAS officers राज्य प्रशासनातील कामकाज अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने वरिष्ठ स्तरावरील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. २२ जून २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास













