विशेष प्रतिनिधी
रोहतास : Prashant Kishor तेजस्वी ना अभ्यास करू शकले, ना क्रिकेट खेळू शकले आणि आता तर लोकांनाही कळले आहे की त्यांना नीट नाचायलाही येत नाही, अशी टीका रणनितीकार आणि जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर केली.Prashant Kishor
रोहतास जिल्ह्यातील कराकट येथील गोदारी स्टेडियममध्ये झालेल्या सार्वजनिक संवाद कार्यक्रमात जोरदार भाषण केले. त्यांनी बिहारच्या विकासाची आपली ब्लूप्रिंट मांडली. प्रशांत किशोर म्हणाले की, बिहारचे चित्र आता बदलणे आवश्यक आहे आणि सत्तेचे खरे केंद्र म्हणजे जनता असली पाहिजे.Prashant Kishor
ते म्हणाले , तरुणांना नोकरीसाठी स्थलांतर करावे लागणार नाही. बिहारमध्येच पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळेल याची हमी दिली जाईल. या दोन क्षेत्रांना विशेष बळकटी दिली जाईल, ज्यामुळे राज्याची पायाभूत प्रगती साधता येईल.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दारूबंदी धोरणावर भाष्य करत म्हटले की, “नितीश कुमार यांनी आता निवृत्तीची योजना आखायला हवी.”
Couldn’t study, couldn’t play cricket and can’t even dance properly, Prashant Kishor attacks Tejashwi Yadav
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा