विशेष प्रतिनिधी
नाशिक : Chhagan Bhujbal मराठा समाजाला आज देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे आधीच शोधून ठेवली होती का? हे पहावे लागेल.या प्रमाणपत्रांच्या नोंदी 2 सप्टेंबरपूर्वी शोधल्या होत्या का? असा सवाल मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.Chhagan Bhujbal
राज्य सरकारने बुधवारी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील मराठा उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले.Chhagan Bhujbal
छगन भुजबळ म्हणाले, आज दिलेली प्रमाणपत्रे 2 सप्टेंबरच्या आधी शोधली होती का? दिलेली पत्र योग्य आहेत का? ते तपासायला हवे. मंत्रिमंडळाच्या ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सांगितले होते की, चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र जारी केले तर त्यावर कारवाई होईल.Chhagan Bhujbal
त्याचा आम्हाला कोर्टात फायदा होईल. सदर प्रमाणपत्र चेक करून दिले असतील तर हरकत नाही. पण खोटी माहिती देऊन, चुकीच्या मार्गाने दिली असतील तर माझा विरोध आहे. माझा कोणत्याही समाजाला विरोध नाही. ही शासनाची समिती आहे. सर्वानी याविषयी आपली भूमिका मांडली आहे.
Minister Chhagan Bhujbal objects to distribution of Kunbi certificates
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!