पुणे ग्रँड टूर स्पर्धेसाठी नियामक परिषद स्थापन करावी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचना
विशेष प्रतिनिधी पुणे: पुणे ग्रँड टूर' सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनातून आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपक्रम उभा करण्याचे आव्हान अत्यंत कमी कालावधीत साध्य केले. आता पुढील वर्षीच्या दुसऱ्या पर्वाच्या आयोजनाच्या माध्यमातून या स्पर्धेची उंची, दर्जा, व्याप्ती













