देश वाचविण्याची वेळ, पक्षफोडीचे राजकारण नको; सुप्रिया सुळे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
विशेष प्रतिनिधी मुंबई : सध्याच्या राजकीय वातावरणात सुरू असलेल्या पक्षविलीनीकरण आणि पक्षफोडीच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र टीका केली. सध्या राजकारण करण्याची नव्हे, तर देश वाचविण्याची वेळ असल्याचे सांगत













