जिवाला धोका, संरक्षणाची मागणी, प्रसाद वेदपाठक यांनी मांडली मनसेकडे कैफियत
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये जैन साध्वींसाठी रस्त्यावर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टी वादाच्या मुद्द्यावर समाजमाध्यमांवर आवाज उठवणारा युट्यूबर प्रसाद वेदपाठक यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे असून, काही अज्ञात व्यक्ती आपला













