BEST Employees’ : न्यायालयाच्या आदेशानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप
विशेष प्रतिनिधी मुंबई : BEST Employees औद्योगिक न्यायालयाने संपावर अंतरिम स्थगिती आदेश दिला असतानाही बेस्ट कामगार कृती समितीने शुक्रवार मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. आज गुरुवारी दादर येथे 12 कामगार संघटनांच्या संयुक्त













