भाजपवर लाइन, काॅंग्रेसशी लग्न, कार्यकर्ते काय मुर्ख आहेत? प्रकाश आंबेडकर यांचा उध्दव ठाकरे यांना टाेला
विशेष प्रतिनिधी मुंबई : उध्दव ठाकरे अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जगत आहेत. कार्यकर्ते मूर्ख नाहीत. त्यांना हा दुहेरी खेळ दिसत आहे, असा टाेला वंचित बहुजन बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आआंबेडकर यांंनी उध्दव ठाकरे यांना













