मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी? राज ठाकरे यांचा जैन मुनींना इशारा
विशेष प्रतिनिधी मुंबई : "जैन धर्माबद्दल आम्हाला आदर आहे, पण काही जैन मुनी हे भारतीय जनता पक्षाचं राजकारण करत आहेत. कुरळ्या केसांची दाढी घेऊन फिरणाऱ्या एकाला तर मुनीही म्हणत नाहीत. कसले पांढरे पट्टे सोसायट्यांमध्ये मारता?













