Nirmala Sitharaman : इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 247 वर गैरसमज; ‘ईमेल-व्हॉट्सॲप वाचण्याचा अधिकार’ दावा भ्रामक
सोशल मीडियावर सध्या असा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे की, केंद्र सरकार इन्कम टॅक्स कायद्यातील नव्या दुरुस्तीमुळे नागरिकांचे ईमेल, व्हॉट्सॲप चॅट्स आणि खासगी डिजिटल संवाद तपासू शकणार आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते हे दावे दिशाभूल करणारे असून वास्तवाशी त्यांचा थेट संबंध नाही.











