Navnath Ban : मराठी माणसाची नाही तर एका कुटुंबाची शेवटची लढाई, नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार
मराठी माणसांसाठीची शेवटची लढाई आहे असे म्हणत ऊर बडवणा-यांसाठी ही मराठी माणसासाठीची लढाई नाही तर एका कुटुंबासाठीची शेवटची लढाई आहे, असा पलटवार भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला.











