सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडून देण्यात येणाऱ्या १७ जागा रिक्त आहेत.राज्यात पहिल्या टप्पात १२ जिल्हापरिषदांच्या निवडणुका पार पाडल्यानंतर,आता राज्यातील १७ जागांपैकी ५ ठिकाणच्या निवडणुका लवकरच पार पडू शकतात.तर उर्वरित जागांच्या निवडणुका देखील ७५% मतदार उपलब्ध असल्यास पार पडू शकतात, असे निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.











