Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

PCMC
महाराष्ट्र

PCMC : पूरप्रवण क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामांची नोंदणी थांबवा ; ‘पीसीएमसी’चे ‘आयजीआर’ला आदेश

यावर्षी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान शहरातील अनेक भागात पाणी भरले होते, अनेक लोकांच्या घरात देखील पाणी भरले होते. याच पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) नोंदणी महानिरीक्षक (आयजीआर) विभागाला इंद्रायणी, मुळा आणि पवना नद्यांच्या काठावरील ब्लू फ्लडलाइन झोनमध्ये असलेल्या अनधिकृत बांधकामांची नोंदणी थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : तुमच्या बापाची आहे का मार्केट कमिटी, तुरुंगात टाकेन : बारामतीत पुन्हा एकदा अजित पवारांचा राैद्रावतार

बारामती बाजार समितीच्या सभेत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राैद्रावतार पाहायला मिळेल. पेट्राेल पंपाच्या उधारीच्या मुद्यावरून व्यवस्थापकावर अजित पवार चांगलेच भडकले. मी तुला सांगतोय, मी तुला तुरुंगात टाकेन हा. तुमच्या काय बापाची आहे का मार्केट कमिटी? असे संताप त्यांनी व्यक्त केला.

Sandeep Deshpande
मुंबई

Sandeep Deshpande : मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि तो मनसेचाच; संदीप देशपांडेंचा विश्वास

मुंबई : Sandeep Deshpande : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर आपलाच महापौर बसेल, अशी वक्तव्ये सर्व राजकीय पक्ष करताना दिसत आहेत.

Tanaji Sawant
महाराष्ट्र

Tanaji Sawant : सावंत कुटुंबातील भाऊबंदकी, बंगला बुडूनही चाैकशी केली नसल्याने तानाजी सावंतांवर बंधुंचा हल्लाबाेल

माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील भाऊबंदकी उफाळून आली आहे. अतिवृष्टीतच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा संपर्क संपर्क केला नसून, ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार आहे, असा आरोप प्रा. शिवाजी सावंत यांनी केला.

Ozone pollution
पुणे

Ozone pollution : पुण्या-मुंबईत वाढते आहे ओझोन प्रदूषण ; सीपीसीबीने व्यक्त केली चिंता

वेगाने वाढणार्‍या शहरीकरणामुळे देशांतील अनेक शहरात प्रदूषणाची गंभीर समस्या भेडसावत आहे. यात आता ओझोन प्रदूषणाचे प्रमाण देखील सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रातीलही काही शहरांत आता ही समस्या भेडसावतांना दिसत आहे. याचे कारण म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) देशातील ओझोन प्रदूषणाची हॉटस्पॉट असणार्‍या शहरांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील मुंबई व पुणे या दोन मोठ्या शहरांचा देखील समावेश आहे.

Bhoi Pratishthan Pune
पुणे

Bhoi Pratishthan Pune : पुण्यातील भोई प्रतिष्ठानचा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हाथ

बीड : Bhoi Pratishthan Pune :  मागील काही दिवसांपासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रालाच झोडपून काढले असले तरी नेहमी प्रमाणेच याही वेळी मराठवाड्याच्याच वाट्याला जास्तीच दुख वाढले गेले. मराठवाडा अतिवृष्टीच्या तडाक्यात सापडला आहे. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे , पिके उद्ध्वस्त झाली आहेत , गावेच्या गावे जलमय झाली आहेत , काही नागरिकांना तर हजारो जनावरांना जलसमाधी प्राप्त झाली आहे.

Sharad Pawar
महाराष्ट्र

Sharad Pawar : पंचनाम्याविषयी शरद पवार यांच्या राज्यसरकारला ‘या’ पाच सूचना !

मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान होत आहे. या अचानक येऊन ठेपलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पूर्णपणे हवालदिल झालेले आहेत.

महाराष्ट्र

तुमचं राजकारण नंतर करा : साेलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्याेती वाघमारे यांना सुनावले

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयएएस अधिकाऱ्याशी स्पिकर फाेनवरून बाेलताना दमबाजीची भाषा केल्याचा मुद्दा गाजला हाेता.

Opposition demands
महाराष्ट्र

Opposition demands : शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी माेठ्या पॅकेजची गरज, विशेष अधिवेशन बाेलवा : विराेधकांची राज्यापालांकडे मागणी

राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे संसार उध्दवस्त झाले आहेत. अतिवृष्टीच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या पॅकेजची गरज आहे. त्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यपालांना पत्र लिहून मागणी केली आहे.

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde : जागावाटपाच्या वाटाघाटीत पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही, एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्त्यांना विश्वास

पालिका निवडणुकीतील जागा वाटपाच्या वाटाघाटी वेळी पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

Sharad Pawar
मुंबई

Sharad Pawar : नुकसान भरपाईसोबतच पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा ठोस आराखडा तयार करा, शरद पवार यांची मागणी

राज्य सरकारने आपत्ती निवारणाची महत्त्वाची कामे तातडीने हाती घ्यावीत. नुकसान भरपाईसोबतच पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा ठोस आराखडा तयार करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे.

देश-विदेश

Yogi Adityanath गजवा-ए-हिंदचे स्वप्न पाहणे म्हणजे थेट जहन्नुमची तिकिटे काढणे : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा

गजवा – ए-हिंद”च्या नावाखाली अस्थिरता निर्माण करण्याचा डाव रचणाऱ्यांना थेट जहन्नुमची (नरकाची) तिकिटे मिळतील, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. Yogi Adityanath