Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

देश-विदेश

P. Chidambaram : आंतरराष्ट्रीय दबावामुळे २६/११ हल्ल्यावर यूपीएची बाेटचेपी भूमिका, पी. चिदंबरम यांनी केला पर्दाफाश

P. Chidambaram पहलगाम हल्ल्यानंतर प्रतिहल्ला करून माेदी सरकारने पाकिस्तानला धडा शिकविला. मात्र, मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला असतानाही आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले नाही असा गाैप्यस्फाेट माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे.

Nilesh Ghaywal
महाराष्ट्र

Nilesh Ghaywal : कुख्यात गुंड निलेश घायवळवर बनावट नंबरप्लेट प्रकरणी आणखी एक गुन्हा

निलेश घायवळ पाेलीसांना चकवा देऊन फरार झाला असून त्याच्यावर पुण्यात बनावट नंबरप्लेट वापरल्याप्रकरणी त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला.

Ladakh
देश-विदेश

Ladakh : केंद्राचा लडाखबाबत संवादाचा प्रस्ताव कायम

लेह अपेक्स बॉडी (LAB) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) सोबत सतत संवाद साधण्यास केंद्र सरकार तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. “लडाखसंबंधी सर्व मुद्द्यांवर उच्चस्तरीय समिती (HPC) किंवा इतर योग्य व्यासपीठांद्वारे चर्चा करण्यासाठी आमची दारे सदैव खुली आहेत,” असे सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले.

Praveen Darekar
मुंबई

Praveen Darekar : पुनर्विकास प्रकल्पांवर देखरेख करण्यासाठी महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरण, प्रवीण दरेकर अध्यक्षपदी

राज्य सरकारने महाराष्ट्रातील पुनर्विकास प्रकल्पांवर देखरेख करण्यासाठी महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरण स्थापन केले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट मंजुरी सुलभ करणे, पारदर्शकता वाढवणे आणि निवासी आणि व्यावसायिक पुनर्विकास प्रकल्प वेळेवर पूर्ण करणे सुनिश्चित करणे आहे. महत्त्वाचे म्हणजे स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष म्हणून भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांना संधी देण्यात आली.

MLA Satej Patil
महाराष्ट्र

MLA Satej Patil : ओवेसी यांचा ध्रुवीकरणाचा अजेंडा; आमदार सतेज पाटील यांचा आरोप

ओवेसी यांचा पहिल्यापासून ध्रुवीकरणाचा अजेंडा आहे. मात्र, कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे. त्यांचे हे ध्रुवीकरण इथे चालणार नाही. कोल्हापुरात एक चांगले वातावरण आहे. ते बिघडवण्याचे काम ओवेसींनी करु नये, अशी टीका काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते सतेज पाटील केली आहे.

महाराष्ट्र

राज्याचे सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांना शोधून कडक कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा

राज्याचे सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर येथील धार्मिक मुद्यावरून निर्माण झालेल्या तणावाववर भाष्य करताना म्हटले आहे.

Kamaltai Gawai
महाराष्ट्र

विजयादशमीपेक्षा धम्मचक्र प्रवर्तन दिन, महत्वाचा, कमलताई गवई म्हणाल्या आरएसएसच्या आमंत्रणच केला नाही स्वीकार

विजयादशमी हा हिंदू समाजासाठी महत्त्वाचा उत्सव असला तरी आमच्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिन, ज्याला अशोक विजयादशमी म्हणतात, सर्वाधिक महत्त्वाचा आहे.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत ओला दुष्काळावर निर्णय होईल ? अजित पवारांचा संकेत

पुणे : Ajit Pawar  : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आणि विरोधी पक्ष सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, अजित पवार यांनी उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असा संकेत दिला आहे.

Pune University
Uncategorized

Pune University पुणे विद्यापीठाची रँकिंग सोबतच पीएचडी प्रवेशातही मोठी घसरण

एकेकाळी पूर्वेचे ऑक्सफोर्ड अशी ओळख असणाऱ्या पुणे विद्यापीठाविषयी गेल्या काही आठवड्यांपासून सतत काही ना काही तक्रारी ऐकायला येत आहे. कधी प्राध्यापकांची टंचाई, कधी पेपर लीक, कधी वस्तिगृहांमधील समस्या तर कधी ‘एनआयआरएफ’ची घसरती रॅंकिंग. अशातच आता पुन्हा एकदा पुणे विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून आलं आहे

Laxman Hake attacks Sharad Pawar
महाराष्ट्र

Laxman Hake attacks Sharad Pawar : ओबीसीचेअंतःकरण जर समजून घेतले असते तर पंतप्रधान झाला असता, लक्ष्मण हाके यांचा शरद पवारांवर हल्लाबाेल

पुणे : Laxman Hake attacks Sharad Pawar :  चार कुटुंबाच्या पलीकडे पक्ष जाऊ दिला नाही. दीड जिल्ह्याच्या पुढे तुमची व्याप्ती नाही. ओबीसीचे 18 पगड जातींचे महाराष्ट्रातील 50 ते 60 टक्के लोकांचे अंतःकरण जर समजून घेतले असते तर शरद पवार हे देशाचे पंतप्रधान झाले असते, पण तुमचे दुर्दैव आहे की तुम्हाला पैसा, कारखाने, उद्योग-धंदे, पैसा, बांधकाम व्यवसाय, यात रस आहे, तुम्हाला सामान्य माणसाच्या हिताची भाषा करायची नाही,असा हल्लाबाेल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवर केला.

Ahilyanagar
महाराष्ट्र

Ahilyanagar ‘आय लव्ह मोहम्मद’चा वाद महाराष्ट्रातही ,अहिल्यानगरमध्ये दगडफेक, रास्ता राेकाे, लाठीमार

उत्तर प्रदेशच्या कानपुरातून सुरुवात झालेल्या ‘आय लव्ह मोहम्मद’ वरूनचा वाद महाराष्ट्रातही पाेहाेचला आहे. या वादातून अहिल्यानगर शहरात पाेलीस ठाण्यासमाेर धुडगूस घालण्यात आला. अनेक वाहनांवर दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगविण्यासाठी पाेलीसांना लाठीमार करावा लागला.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : गळ्यात साेने घातलेले पुरुष बैलासारखे दिसतात… गाेल्डमॅन नेत्यांना अजित पवारांच्या कानपिचक्या

पुणे : Ajit Pawar : गळ्यात जाडजुड साेन्याच्या साखळ्या घालून फिरणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. सोन्याचे दागिने स्त्रियांनाच शोभून दिसतात, पुरुषांनी त्या भानगडीत पडू नये. सोन्याच्या जाडजूड चेन घालणारे पुरुष गळ्यात साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात. असे पवारांनी सुनावले.