Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Robert Vadra
देश-विदेश

Robert Vadra रॉबर्ट वड्रा यांच्या संशयास्पद जमीन व्यवहारावर ईडीची कारवाई वेगात; मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सुरू

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वड्रा यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुन्हा एकदा कारवाईची चक्रे फिरवली आहेत.

महाराष्ट्र, मुंबई

Fadnavis government : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा; फडणवीस सरकार मंत्रिमंडळाची ऐतिहासिक घोषणा

Fadnavis government : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अनुसूचित जातींशी संबंधित प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करता येणार असून, आयोगाला अधिक अधिकार, स्वतंत्र कार्यक्षमता आणि प्रशासकीय महत्त्व प्राप्त होणार आहे.

पुणे, महाराष्ट्र

Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50 टक्के महिलांना निवडून द्या, शरद पवार यांचे आवाहन

Sharad Pawar :राष्ट्रवादी काँग्रेसने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना दिली जाणार आहे. दोन-तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. त्यात 50 टक्के महिलांना निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

Narayan Rane
मुंबई

Narayan Rane कुठे यायचं ते सांगा, मी येतो! प्रकाश महाजन यांचे नारायण राणेंना थेट आव्हान

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलेल्या तिखट टीकेला मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. “कुठे यायचं ते सांगा, मी येतो,” अशा शब्दांत महाजन यांनी राणेंना थेट आव्हान दिले असून, “तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलात,” असा स्पष्ट इशाराही दिला आहे.

Jayant Patil
महाराष्ट्र

Jayant Patil राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या घोषणेने खळबळ

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात जयंत पाटील राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा, अशी विनंती पक्षप्रमुख शरद पवार यांना केली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar काम करत राहू, याेग्य वेळी याेग्य निर्णय घेऊ, अजित पवारांनी केले स्पष्ट

चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने काम करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही देखील आपले काम करत राहण्याचे ठरवले आहे

Supriya Sule
पुणे

Supriya Sule राष्ट्रवादीचे विलिनिकरण, कार्यकर्त्यांच्या मनात असेल त्याप्रमाणे निर्णय, सुप्रिया सुळे यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी पुणे : शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचा निर्णय शरद पवार गटाचे

Narayan Rane
महाराष्ट्र

Prakash Mahajan : प्रकाश महाजन तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात, परत बोललात तर उलट्या करायला लावेन, नारायण राणे यांनी भरला दम

नितेश राणे यांना वैचारिक उंची नाही असे म्हणत राणेंची तुलना लवंग आणि वेलचीसोबत करणारे मनसेचे नेते प्रकाश महाजन यांना खासदार नारायण राणे यांनी अक्षरश: दम भरला आहे. प्रकाश महाजन तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात. परत बोललात तर उलट्या करायला लावेन, असा इशाराच नारायण राणे यांनी दिला आहे.

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्या मस्तवालांचा माज उतरविण्याची धमक, अजित पवार यांचा इशारा

राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्या मस्तवाल लोकांचा माज उतरविण्याची धमक राज्य सरकारमध्ये असल्याचा कडक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

Eknath Shinde
महाराष्ट्र

Eknath Shinde : शिवसेना हिंदुह्रदयसम्राटांची टोमणेसम्राटांची नाही, एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबाेल

तीन वर्षांपूर्वी उठाव झाल्यानंतर आपल्यावर दररोज आरोप झाले, पण मुख्यमंत्री असताना आरोपाने नाही तर कामातून उत्तर दिले. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने या कामांना ऐतिहासिक प्रतिसाद दिला आणि महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या. ही शिवसेना हिंदुह्रदयसम्राटांची शिवसेना आहे टोमणेसम्राटांची नाही, असा हल्लाबाेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Mumbai local trains
मुंबई

Mumbai local trains मुंब्र्यातील रेल्वे दुर्घटनेनंतर सरकार जागे; मुंबईतील लोकलसाठी नवीन कोच डिझाइन

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ठाण्याच्या मुंब्रा परिसरात सोमवारी घडलेल्या भीषण अपघातात १३ प्रवासी लोकलमधून खाली पडले असून त्यातील ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

J.P. Nadda
देश-विदेश

J.P. Nadda : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलली देशाची राजकीय संस्कृती, जे.पी. नड्डा यांनी केले अकरा वर्षांच्या कार्यकाळाचे कौतुक

११ वर्षांपूर्वी देशात तुष्टीकरणाचे राजकारण होते. समाजात फूट पाडून खुर्ची वाचवण्याचे राजकारण होत होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणाची व्याख्या बदलली.