Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

देश-विदेश

Mohammed Shami मोहम्मद शामीवर टीका करणाऱ्या मौलानांचा माधवी लता यांच्याकडून समाचार

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी एका सामन्यादरम्यान शीतप्येय प्राशन करताना दिसून आला, त्यावर मौलाना शहाबुद्दीन रज़वी यांनी आक्षेप घेत शरीया कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले.

महाराष्ट्र

Legislative Council विधानपरिषदेच्या 5 जागांसाठीची निवडणूक जाहीर

राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर आता विधानपरिषदेच्या 5 जागांसाठीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे, आता विधानपरिषदेच्या या 5 जागांवर कोणाचा नंबर लागणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

Madhuri Misal
महाराष्ट्र

Madhuri Misal : ससुन रुग्णालयातील वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आठ दिवसांत – माधुरी मिसाळ यांची माहिती

ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालयात 2350 पदे मंजूर आहेत. पण त्यातील 769 पदे ही रिक्त आहेत. तसेच 156 नसिंगची पद रिक्त आहेत. म्हणजे वर्ग चारची 50 टक्के पद रिक्त आहेत. ही पदभरती टीसीएस द्वारा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाते.

Rahul Shewale
महाराष्ट्र

Rahul Shewale : धारावीतील नौटंकी म्हणजे युवराज राहुल गांधी यांचे ‘स्लम टुरिझम’ , राहुल शेवाळे यांची टीका

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी धारावीत येऊन व्यावसायिकांशी संवाद साधण्याची जी नौटंकी केली, त्याचे वर्णन ‘स्लम टुरिझम’ याच शब्दांत करता येईल असा हल्लाबोल शिवसेना उपनेते राहुल शेवाळे यांनी राहुल गांधींवर केला आहे. युवराजसारखे जीवन व्यतीत केल्याने. गरिबांच्या जीवनातील संघर्षाविषयी ते अनभिज्ञ आहेत, असा टोलाही त्यांनी मारला.

Sudhir Mungantiwar
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण आहेत, सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल

आमचे मंत्री हुशार आहेत, पण मी सात टर्म आमदार आहे. फक्त सचिवानी सांगितलेलं उत्तर द्यायचे नसते. उत्तरात फक्त हो हे खरे आहे. हे खरे नाही असे म्हणालेत. मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण आहेत, जे अशी उत्तर देतात असा सवाल माजी मंत्री भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यांना केला.

महाराष्ट्र

MLA Suresh Dhas मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेला आमदार सुरेश धस यांचा आशीर्वाद!

एका अर्धनग्न अवस्थेतील व्यक्तीला एक व्यक्ती बॅटने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मारहाण करणारा हा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता सतीश भोसले आहे. या खोक्या उर्फ भोसलेला धस यांचा आशीर्वाद आहे.

Gunaratna Sadavarte
मुंबई

Gunaratna Sadavarte मराठी बोल म्हणून जबरदस्ती करू शकत नाही, गुणरत्न सदावर्ते यांनी केले भैय्याजी जोशी यांचे समर्थन

ऋषितुल्य भैय्याजी जोशी जे बोलले ते योग्य बोलले. मुंबईत भाषेची सक्ती करता येणार नाही. मराठी बोल म्हणून तुम्ही कोणाला जबरदस्ती करू शकत नाही. मुंबईची कोणती एक भाषा नाही, मुंबईत अनेक भाषा आहेत. मुंबई प्रत्येकाला प्रत्येक भाषा बोलण्याचा अधिकार आहे

महाराष्ट्र

Uddhav Thackeray : अनाजीपंत मुंबईत येऊन विष कालवून गेले, उद्धव ठाकरे यांचा भैय्याजी जोशी यांच्यावर हल्लाबोल

आताच्या काळातील अनाजीपंत मुंबईत येऊन विष कालवून गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाही. पण, महाराष्ट्रात फूट पाडणारे औरंगजेब आणि अनाजीपंत जन्माला येत आहेत. यापेक्षा दुसरे दुर्दैव असू शकत नाही, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांच्यावर केला आहे.

पुणे

आरएसएसच्या भैय्याजी जोशींकडून मराठी भाषेचा अपमान, जाहीर माफीची मागणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाला मुंबईबद्दल नेहमीच आकस असून सातत्याने मुंबई व मराठीचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न या विचारसरणीचे लोक करत असतात.

Bhayyaji Joshi
महाराष्ट्र

Bhayyaji Joshi मुंबईची भाषा मराठी याबाबत दुमत नाहीच, भय्याजी जोशी यांनी केला खुलासा

महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याबाबत दुमत असल्याचं काहीही कारण नाही. मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला.माझ्या वक्तव्यावर जे राजकारण सुरु आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दिले आहे.

Bhaiyyaji Joshi
महाराष्ट्र

राजकारण करताना स्वतः मराठी आहोत याचं भान पण सोडावे? भैय्याजी जोशी यांना राज ठाकरे यांचा सवाल

राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ? महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावे असा इशारा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

Raju Shetty
महाराष्ट्र

राज्यातील कारागृहात ५०० कोटी रूपयापेक्षा जास्त रक्कमेचा घोटाळा, राजू शेट्टी यांचा आरोप

अप्पर पोलिस महासंचालक आणि राज्यातील कारागृहांचे प्रमुख अमिताभ गुप्तायांच्यावर 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.