Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Congress woman
देश-विदेश

Congress woman काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा मृतदेह एका सूटकेसमध्ये आढळून आला आहे. हरियाणातल्या रोहतकमध्ये हा प्रकार उघडकीस आला.

Rahul Gandhi
देश-विदेश

Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील अपमानास्पद वक्तव्य राहुल गांधींना भोवणार

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी हिंगोली येथील सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेले अपमानास्पद वक्तव्य चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. आता त्यांनी सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या नाशिकच्या चकरा माराव्या लागणार आहेत.

Nitesh Rane
महाराष्ट्र

Nitesh Rane : तर मुस्लीम व्यापाऱ्यांना महाराष्ट्रात कोठेही दुकाने लावू देणार नाही, नितेश राणे यांचा इशारा

हिंदू धर्माला जर आव्हान देण्याचे काम केले तर मढी गावाने जसा मुस्लीम व्यापाऱ्यांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय घेतलाय तो निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल, असा इशाराही नीतेश राणे यांनी दिला

Eknath Shinde
महाराष्ट्र

Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले..त्यामुळे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही!

काही लोक मला बदनाम करण्याचा कट कारस्थान करत आहेत. परंतु माझ्यासोबत महाराष्ट्राची जनता आहे. त्यामुळे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र

फक्त स्थगिती नको, चौकशी व्हायला हवी, 3200 कोटी रुपयांच्या कामांबाबत बाळासाहेब थोरात यांची मागणी

महायुती सरकारमध्ये आलबेल नाही. दोन वर्षात प्रचंड गोंधळ झाला आहे. पैसा उभा करण्याकरता अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत हे समोर येत आहे.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis ड्रग्सशी संबंध आढळल्यास थेट बडतर्फ, मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना इशारा

कुठल्याही पोलिसाचा अमली पदार्थांशी संबंध आढळल्यास त्याचे निलंबन न करता थेट बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

मुंबई

Ramdas Kadam पाल मेल्यानंतर शेपटी वळवळते तेवढी तुमची शिवसेना शिल्लक, रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर विखारी टीका

सोनिया गांधी यांचे पाय चाटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. पाल मेल्यानंतर शेपटी वळवळते तेवढी तुमची शिवसेना शिल्लक आहे, अशी विखारी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

पुणे

Madhuri Misal एसटी महामंडळात आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

स्वारगेट एसटी स्थानकात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. स्वारगेट डेपो घडलेल्या घटनेच्या निमित्ताने महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

महाराष्ट्र

Devendra Fadnavis ड्रग्स संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलीसी पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी सापडला तरी थेट निलंबन, मुख्यमंत्र्यांचा इशारा

ड्रग्स संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलीसी असणार आहे. या प्रकरणात कोणताही पोलीस कर्मचारी किंवा कोणत्याही रँकमधील अधिकारी सापडला तरी त्याचे थेट निलंबन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

मुंबई

Congress अमित देशमुख, विश्वजीत कदम, सतेज पाटील यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या , काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर

काँग्रेसने तरुणांना संधी देत अमित देशमुख, विश्वजीत कदम, सतेज पाटील यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Walmik Karad
महाराष्ट्र

Walmik Karad संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मास्टरमाईंड, सीआयडीचा आरोपपत्रात दावा

खंडणी उकळण्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचे सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

Uday Samant
मुंबई

ऑपरेशन टायगर’चा तिसरा टप्पा शिल्लक, शिवसेना उबाठा रिकामी करणार, उदय सामंत यांचा इशारा

कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात झाली असून हा दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा शिल्लक असल्याचे सांगून जिल्ह्यातील उरलेली शिवसेना उबाठा रिकामी करण्याचा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे