Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : लवकरच परिवहन विभागाच्या 45 सेवादेखील आता व्हॉट्सअपवर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी, मुंबई येथे रविवारी परिवहन आयुक्त कार्यालय ‘परिवहन भवन’ इमारतीचे भूमिपूजन केले. तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळांतर्गत सन्मान निधी वितरण आणि परिवहन विभागातर्फे नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या फेसलेस सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

Chief Minister Fadnavis
महाराष्ट्र

Chief Minister Fadnavis : पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्राचा हॅपीनेस इंडेक्स तयार केला – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुला’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले.

Madhuri Misal
पुणे

Madhuri Misal परिवहन विभागाच्या 45 सेवा लवकरच व्हॉट्सअपवर मिळणार , माधुरी मिसाळ यांची माहिती

गेल्या दोन वर्षांत परिवहन विभागाच्या 45 फेसलेस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. नुकताच राज्य शासनाने मेटासोबत व्हॉट्सअप गव्हर्नन्ससाठी करार केला आहे.

Devendra Fadnavis
मुंबई

हम साथ साथ है,’ नव्हे ‘हम आपके है कौन’ अशीच परिस्थिती, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

विरोधकांत ‘हम साथ साथ है,’ अशी परिस्थिती काही दिसत नाही. ‘हम आपके है कौन’ अशीच परिस्थिती दिसते आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला

devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis चूक लक्षात आली तर नक्कीच स्थगिती पण.. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले

जिथे एखादी चूक होत आहे असं लक्षात आलं तर मी नक्कीच स्थगिती देईल. आवश्यकता पडली तर मी एकनाथ आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करेल. पण अशा चर्चा केल्या जातात की महायुतीत ओढातान सुरु आहे.

Vijay Wadettiwar
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी महायुती सरकारला आरसा दाखवला, विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

लाडक्या बहीण म्हणून मिरवणाऱ्या महायुती सरकारला त्यांच्याच केंद्रीय मंत्र्यांनी आरसा दाखवला आहे. आता तरी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री जागे होणार आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले यांनी केला आहे.

Chief Minister Fadnavis
महाराष्ट्र

Chief Minister Fadnavis : ‘चांगल्या सुविधा चांगल्या कामाला प्रेरित करतात’ मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासमवेत रविवारी महाड, रायगड-अलिबाग येथील दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, न्यायालय नूतन इमारतीचे कोनशिला अनावरण आणि भूमिपूजन केले. याप्रसंगी मान्यवरांनी वृक्षारोपण केले व माजी न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांच्या ‘महाडचा मुक्तिसंग्राम’ या पुस्तकाचे प्रकाशनदेखील केले.

महाराष्ट्र

Dhananjay Munde : नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, रामदास आठवले यांची अपेक्षा

संतोष देशमुख खुनाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा कसलाही संबंध नाही. पण खून प्रकरणातील आरोपी त्यांचा जवळचा होता. त्यामुळे नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, तसा निर्णय अजित पवार यांनी घेतला पाहिजे, अशी मागणी केंद्रीय समाज कल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

महाराष्ट्र

महिला मुली सुरक्षित नाहीत, रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

राज्याला सक्षम पोलीस महासंचालक आणि पूर्ण वेळ गृहमंत्र्यांची आवश्यकता आहे. त्याशिवाय राज्यातील गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचार नियंत्रणात येऊ शकणार नाहीत. त्यामुळे रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Chhava
महाराष्ट्र

छावा’ने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द राईज’ चित्रपटाला ‘ कमाईत टाकले मागे, रचला नवा विक्रम

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा असणाऱ्या छावा चित्रपट महाराष्ट्रातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द राईज’ या चित्रपटाला ‘छावा’ने मागे टाकलं आहे. ‘पुष्पा 2’ने महाराष्ट्रातत 250 कोटी रुपयांची कमाई केली होती

 Raksha Khadse
देश-विदेश

 Raksha Khadse केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची यात्रेत टवाळखोरांकडून छेडछाड

विशेष प्रतिनिधी जळगाव :  Raksha Khadse केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची यात्रेत टवाळखोरांकडून छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

महाराष्ट्र

अजित पवार यांनी घेतलाय धनंजय मुंडे यांचा राजीनामा, करूणा मुंडे शर्मा यांचा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे, असा दावा मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करूणा मुंडे शर्मा यांनी केला आहे.