Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Maharashtra
महाराष्ट्र

Maharashtra : थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पहिल्या पसंतीचे राज्य, विधिमंडळात राज्यपालांचे अभिभाषण

महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीसाठी पहिल्या पसंतीचे राज्य असून सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित राज्य घडवण्यासाठी राज्य शासन काम करत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अभिभाषणात केले.

Tanaji Sawant
महाराष्ट्र

Tanaji Sawant : तानाजी सावंत म्हणतात, आरोग्य विभागाच्या कामांन स्थगिती दिलीच नाही

आरोग्य विभागाच्या कामांना राज्याच्या मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशा कोणत्याही पद्धतीने स्थगिती दिलेली नाही, असे स्पष्टीकरण माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहे. या विषयावर ते प्रथमच सविस्तर बोलले आहेत

Jitendra Awhad
महाराष्ट्र

Jitendra Awhad मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर धनंजय मुंडे यांचा ते आता राजीनामा घेतील, जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आशा

जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले तर धनंजय मुंडे यांचा ते आता राजीनामा घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange
मुंबई

Manoj Jarange बड्या नेत्याचे नाव नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटवर म्हणून मनोज जरांगे यांची शंका

बड्या नेत्याचे नाव नसल्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटवर म्हणून जरांगे पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे.

Nana Patole
महाराष्ट्र

आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल

भाजपा युती सरकारमध्ये तिघांची तीन तोंडे आहेत, हे तिघेजण मलईसाठी व पालकमंत्रीपदासाठी भांडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागातील कंत्राटाला स्थगिती देऊन घोटाळ्याची चौकशी करत असल्याचे समजते.

महाराष्ट्र

म्हणे औरंगजेब उत्तम प्रशासक, आबू आझमींच्या मुक्ताफळांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची एकनाथ शिंदेंची मागणी

रंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारताचा जीडीपी 24% पर्यंत होता अशी मुख्तफळे समाजवादी पक्षाचे नेतेआबू आझमी यांनी उधळली आहेत. आबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Ladki Bahin yojna
महाराष्ट्र

Ladki Bahin yojna लाडक्या बहिणींना महिला दिनी मिळणार दोन महिन्यांचा हप्ता

महिला दिनानिमित्ताने लाडक्या बहिणींना महायुती सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्र हप्ता 8 मार्चला महिला दिनी मिळणार आहे

पुणे

रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते

केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यात मुख्य आरोपी अनिकेत भोई याचाही समावेश आहे.

महाराष्ट्र

माणिकराव कोकाटे राजीनाम्याबाबत कोर्टाची ऑर्डर आल्यावर निर्णय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत कोर्टाची ऑर्डर आल्यावर सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना सांगितले.

महाराष्ट्र

Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नका. अमेरिकेविरुद्ध आवाज उठवा. अमेरिका आपला बाप नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी केली.

Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

जसा नेता त्यांची तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग करणारे तीच प्रवृत्ती, तोच पक्ष आणि त्याच पक्षातील हेच महान सामाजिक कार्यकर्ते आहेत.

Swargate rape
महाराष्ट्र

Swargate rape : स्वारगेट बलात्कार पीडिता आरोपीच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक विश्लेषणात उघड

स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेच्या मोबाइल संचाची तांत्रिक तपासणी करण्यात येत असून, पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक तपासणीत उघडकीस आले आहे.