BJP : पुण्यात भाकरी फिरवायची भाजपला धास्ती, दुसऱ्या यादीत जुन्याच उमेदवारांना पुन्हा संधी

BJP : पुण्यात भाकरी फिरवायची भाजपला धास्ती, दुसऱ्या यादीत जुन्याच उमेदवारांना पुन्हा संधी

BJP Reoffers

विशेष प्रतिनिधी

BJP विधानसभा निवडणुकीसाठी  भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.  22 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पुण्यामधून विद्यमान आमदारांसह जुन्याच उमेदवारांना पुन्हा संधी दिली आहे. कसबा मतदारसंघात पाेटनिवडणुकीत पराभव झालेले हेमंत रासणे पुन्हा लढणार आहेत.BJP



काॅंग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी त्यांचा सामना हाेणार आहे. खडकवासल्यातून भीमराव तापकीर आणि पुणे कॅन्टाेंमेंट मतदारसंघातून सुनील कांबळे या विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.  धुळे ग्रामीणमधून भाजपनं राम भदाणे यांना उमेदवारी दिली आहे.   मलकापूरमधून चैनसूख संचेती यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. अकोटमधून प्रकाश भारसाखळे, जतमधून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजपकडून आतापर्यंत पहिली आणि दुसरी यादी मिळून एकूण 121 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.भाजपची दुसरी यादी राम भदाणे- धुळे ग्रामीणचैनसुख संचेती – मलकापूरप्रकाश भारसाखळे – अकोटविजय अग्रवाल – अकोला पश्चिमश्याम खोडे – वाशिमकेवलराम काळे – मेळघाटमिलिंद नरोटे – गडचिरोलीदेवराम भोंगले – राजुराकृष्णलाल सहारे – ब्रह्मपुरीकरण देवताळे – वरोरादेवयानी फरांदे – नाशिक मध्यहरिश्चंद्र भोये -विक्रमगडकुमार आयलानी – उल्हासनगररवींद्र पाटील – पेणभीमराव तापकीर – खडकवासलासुनील कांबळे – पुणे छावणीहेमंत रासने –  कसबा पेठरमेश कराड – लातूर ग्रामीणदेवेंद्र कोठे – सोलापूर शहर मध्यसमाधान आवताडे – पंढरपूरसत्यजित देशमुख – शिराळागोपीचंद पडळकर – जत

BJP Reoffers Tickets to Old Candidates in Second List

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023