शिवसेनेच्या 32 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

शिवसेनेच्या 32 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

विशेष प्रतिनिधी

महाविकास आघाडीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. यामध्ये भाजप आणि अजित पवार गटाकडून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या नेत्यांना देखील संधी देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 32 संभाव्य उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे. “List of 32 Potential Shiv Sena Candidates Revealed

लच पक्षात प्रवेश केलेले सावंतवाडीचे राजन तेली आणि सांगोल्याचे दीपक आबा साळुंखे यांचीही नावे यादीत आहेत. संभाव्य उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे :
आदित्य ठाकरे – वरळी
अजय चौधरी – शिवडी
राजन साळवी – राजापूर
वैभव नाईक – कुडाळ
नितीन देशमुख- बाळापूर
सुनिल राऊत – विक्रोळी
सुनिल प्रभू – दिंडोशी
भास्कर जाधव – गुहागर
रमेश कोरगावंकर – भांडुप पश्चिम
प्रकाश फातर्फेकर – चेंबूर
कैलास पाटिल – धाराशिव
संजय पोतनीस – कलिना
उदयसिंह राजपूत – कन्नड
राहुल पाटील – परभणी
ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व
स्नेहल जगताप – महाड मतदारसंघ
सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
अद्वय हिरे – मालेगाव बाह्य नाव आघाडीवर
नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ
अनिल कदम – निफाड
दीपेश म्हात्रे -डोंबिवली
सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
मनोहर भोईर – उरण
किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य
राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम
दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
उदयसिंह राजपूत – कन्नड मतदारसंघ
सुरेश बनकर- सिल्लोड मतदारसंघ –
राजन तेली – सावंतवाडी
दीपक आबा साळुंखे – सांगोला
विनोद घोसाळकर / तेजस्वी घोसाळकर – दहिसर

List of 32 Potential Shiv Sena Candidates Revealed

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023